निवडुंग (nivadung) by ganesh puri


 

रस्त्यावरती तो सापडला मनात बसला तो आवडला 

जीव छोटा असतानाच तो घरी आणला 

स्वभाव त्याचा  क्रूरच होता आणताणाच तो टोचत होता 

दिवसामागून दिवस जलाळे दुखः दूर ते सारे पळाले

स्वभाव त्याचा तसाच राहिला किंचित हि ना तो बदलला 

क्रूर तो आणखीच क्रूर झाला 

उपकारांची पर्वा नाही गर्वाने तो वाढत गेला टोचत राहिला 

अंतकाळ तो जवळ आला तो तोचतच राहिला 

अखेर तो दिवस आला सहनशक्तीचा अंतच झाला 

मुळासकट त्याने उपटले त्याला 

भोवले अखेर गुण त्याचे त्याला नंतरही तो टोचत राहिला 


आपल्याला हि पोस्ट कशी वाटली नक्की कळवा 
आणि इतरांसोबत शेअर करा 

आपल्याला हि पोस्ट आवडेल 



गणेश पुरी सिमनगावकर 
परभणी 
९२८४०६४६७३
purigno.01@gmail.com

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने