होय समजा मी मुका झालो ... मी मुकाच झालो ...
पूर्वी मी देवाची थोरवी गायचो
म्हणता येऊ न येऊ ओवी गायचो
आता मला सुर तर जमला
पण माझा हुशारपण देव कुठंय म्हणला
देव शोधूनही सापडला नाही म्हणून देवच नाही
अशीच भावना माझी झालीशी काही
पण शाळा न शिकता कोणी शहाणा होईल काय
अन आंधळ्यासारखे आयुष्यभर देवच नाही म्हणलो
तर दिसतील का देवाचे पाय
कवी :गणेश पुरी सीमनगावकर
purigno.01@gmail.com
पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा
आपल्याला हि पोस्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा
हि पोस्ट आपल्याला आवडेल आवडेल
