श्वासाची मालकीण (shwasachi malkin) by shivbhakt bodkhe


 
श्वासाची मालकीण 
तिला बनविण्या आगोदर 
त्या स्वप्नाच्या गावात 
मी पाउल टाकलाच नव्हता 
ज्या स्वप्नात ती नाही '
आणि तिच्याशिवाय
ते स्वप्नही  नाही 
खरच मी भविष्याचा 
आधार इतरास मानले नव्हते 
तिच्यावाचून कुणा दुसऱ्याशी 
जीवन संपवण्याची 
आशाही कधी केलीच नव्हती 

कवी शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने