काट्यासारखी (katyasarkhi) by shibhakt bodkhe


 
तुझ्यासारखेच 
तुझे कोमल रूप 
हृदयात असे बसले आहे 
कधीच यातून ते 
सुटणार नाही 
तू माझ्याच हृदयात राहतेस पण
काट्यासारखी  सतत मला 
टोचत राहतेस 
याच स्वविकरणाने 
माझं मन वावरत आहे ....

कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने