नभ आकाशात पसरले
जम्मूमध्ये बर्फाचे तुकडे घसरले
एवढे अनर्थ कसेच टळले
गणराजाच्या कृपेने सगळे जागीच वळले
इच्छा आहेत सगळ्यांच्याच अपुर्या
झाल्या नाहीत त्या कधीच पुऱ्या
होण्यासाठी ये ना
अपेक्षाच्या तूच रे झऱ्या
गोड सकाळ आनंदात गेली
अचानक ती रात्र
परत त्या सकाळीची
वाट पाहू लागली
कवी- शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर
