माझ्याकडे तू ये ना
माझे दुखः
समजून गे ना
सुखी जीवना
माझ्या दुखःकडे
तू थोडं धाव ना
त्यांना तूच संपव ना
सुखी जीवना मला एक रहस्य
तू कानभरून सांग ना
माझे नैराश्य तू
काढून टाक ना
सुखी जीवना
माझा सहवास थोडासा घे ना
माझ्या प्रेमाकडे प्रेमानेच तू बघ ना
ये सुखी जीवना
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर

