माझं प्रेम फक्त तुझ्याचसाठी असते
कुणास ठाऊक
तू कुणासाठी ते बाजूला काढून ठेवते
त्या जीवनातील तू अन मी
माझ्या जीवनाची वाट
हि तुझ्यापर्यंत येते कुणास ठाऊक
तू मध्येच कशी वात भटकते
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर
