आशा (aasha) by shivbhakt bodkhe


आणि आकाशाच्या आशेने 
शेवटी संपूर्ण आयुष्य काढतात 
मग अचानक एकाएकी 
ते आकाशाकडे पाहूनच 
आपला शेवटचा श्वास संपवतात 

पाखरं स्वप्नच बघतात 
आकाशाच्या सहवासात राहूनही 
शेवटी स्वप्न स्वतःच 
आशंकेने सहजच गमावतात 

कवी -शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने