मुख्यपृष्ठशिवभक्त बोडखे च्या कविता आशा मरणाची (aasha maranachi) by shivbhakt bodkhe byganesh puri •डिसेंबर ०२, २०१८ 0 कुणी लाथा हाणती तर कुणी शिव्या देती त्या गरिबीच्या परिस्थितीत नातेवाईक हि कान डोळा करिती शेवटी नशिबाचेच भोग जणू रात्रीतील ती जाग भुकेल्या पोटाची आग सगळ्यात शेवटी देवाला मरणाचीच आशा माग ... Tags: शिवभक्त बोडखे च्या कविता सामाजिक कविता Facebook Twitter