त्या माणसाला विचारून पहा
गरिबीही काय असते
त्याचं उत्तर तुम्हाला येईल ..
विश्व हो खूप महान
त्यात मी एकटाच लहान
मला सागर दिसे पाण्याने भरून
पाणी मला आहे खूप तहान
अंतःकरण भरून जाई
दुखःही सगरेवढे होई
परमेश्वराला आवाज खूप दिला
तरीही त्याला तो ऐकु ण येई
उन्हाळा कडाक्याचा लागला
त्यात लिंब पंझाडलेला दिसला
सावलीत जाताच क्षणी एकजण बोलला
जा रे बाबा असे मालक म्हणाला
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर
