चंचल मन (chanchal man) by shivbhakt bodkhe


कधी कधी मनाला
आवर घालावी लागते
नाही घातली कि ते तर
भरकटतच राहते

भरकटताना ते एकट
कधीच भरकटट नाही
तिलाही सोबत घेऊन जात
आणि काही क्षणातच तिथून परतून येत

मनाचा श्वासही कधीच
एकटा असा चालत नाही
तिच्या आठवनिवाचून
ते एकट एकट कधीच रमत नाही

जगण्याची इच्छा सोडून द्या
क्षणभरही तिच्याविना जगण्याचा
विचार ते करत नाही
कारण अन्य कुणावर ते प्रेम करूच शकत नाही


कवी : शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने