वीट उद्याची आज रचतोस(vit udyachi aaj rachatos) by ganesh puri




जन्माला का आलो मी 
लोकांना चिडवायला 
का नुसता ओरडायला
असा प्रश्न तुला कधीच का पडत नाही
चिडवण्यात जीवन जातंय 
सार जग तुझ्याकड पाहतय 
पण तू कोणाकड पाहशील
उद्या जेंव्हा तू असफल होशील 
आणि मग तुझ्याकड कोणतंही उत्तर नसेल
तेव्हा तुझ्यासोबत हसणारे तुझ्यावरही हसतील 
आणि मगच कळेल तुला चिडवल्यानं काय होत 
मला असं वाटतय तू विट उद्याची आजच रचतोय
सुधर नाही तर हातात फक्त निराशा राहील
आणि शेवटचा पर्याय सुद्धा


गणेश पुरी सिमनगावकर
purigno.01@gmail.com



latest poem पाहण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या आणि आपल्याला आमचे लेख आपल्याला कसे वाटतात आपण कमेंट करून कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने