कधी फुग्याच्या तर
कधी त्या भिंगारीच्या फिरकीची
त्या पतंगाच्या उड्डाणाची
तर कुणाच्या मनाची
ती रखवाली न करणारी
जत्रा ती सुंदर परींची '
मनास मोहणाऱ्या
त्या गोट्या अंगाची
हलक्याच नजरेची
मात्र मनाच्या साजरेपणाची
जत्रा ती उनाड मुलांची
आवाज करणाऱ्या त्या
शिट्टीच्या भांडणाची
हट्टीपणात रुसून बसणाऱ्या
त्या छोट्या मोठ्या बाळांची
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील भांगापुरकर
आपल्याला आमचे या लेखाबद्दल काय वाटते आपण नक्की कळवा
आमचे इतरही लेख आपण वाचा आणि आम्हाला सपोर्ट करा
आपले लेख आम्हाला पाठवाचे असल्यास
आपण आमच्याशी संपर्क करा
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
