काळ असा हा (kaal asa ha) by shivbhakt bodkhe

kaal asa ha

तो काळ होता आपुलकीचा 
प्रेम बंध आणि माणुसकीचा 
असला जरी तो पैशावाचुनी 
तरी मनास रमविणारा होता तो काळ 

सुख दुखः यात सहभागी होण्याचा 
एक दुसऱ्यासाठी रडण्याचा 
आणि तोच दुसऱ्यांना हसवण्याचा 
तोच काळ होता नित्य नेम 
आणि वयानुसार आदर्शाचा 

आला रे काळ हा कालयुगाचा 
त्यातच असा हा स्वार्थीपणाचा 
आधुनिक युगाच्या 'प्रगतीचा 
तरी सर्व मनाच्या अविचारांचा

सुख नाही रे आशा जीवनात 
ज्यात आहे भौतिक सुखाचा सहवास  
मन लागे ना कामात
त्या प्रेमात हरवलेल्या गावामुळे

  

कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 


आमच्या या कविता आपल्याला कशा वाटतात आम्हाला नक्की कळवा 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने