मनानी तयार केलेले पवित्र प्रेमबंध
मनाचे कधी आकाशात उडणे
तर कधी त्या पाखरांच्या पंखाकडे पाहून
मनाचे जागीच शांत बसणे
मनाचे यश आणि मनानेच अपयश
मनाची एकचं अशी शेवटची प्रेम कहाणी
मनाने त्याच परीशी
कधीचं व्यक्त न केलेली
मनाच्या फक्त समाधानी प्रेमासाठी।।।
आपलाच कवी- शिवश्री प्रल्हाद विश्वनाथराव बोडखे पाटील भांगापूरकर।
मो.क्र.9011109031/9834442500
