देणाऱ्याने देत जावे (denaryane det jaave) by ganesh puri

  


देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे 

घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे प्राणच घ्यावे 

उपकार सापवरचे जसा साप विसरतो 

तसाच माणूससुद्धा माणुसकीची जात विसरतो 

जसा विहिरीत उगवतो पिंपळ 

लहान असताना नम्र पण  

विशाल होताच बदलतो सकळ 

तसाच माणूसही प्रेमाला विसरतो 

अन जाणून विश्वासुचाच घात करतो 

काळ बदलेल वेळ बदलेल पण तो बदलणार नाही 

विंचव बदलेल स्वभाव स्वतःचा पण माणूस बदलणार नाही 

आपल्याला हि पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये  नक्की कळवा  

 जर हि पोस्ट आवडली तर इतरांसोबत  शेअर करा 

आपल्याला हि पोस्टदेखील आवडेल 

चौकड़ी मराठी कविता BY GANESH PURI

 SWARNAKSHARI

कवी :गणेश पुरी सीमनगावकर 

९२८४०६४६७३

purigno.01@gmail.com


Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने