शब्द



एक शब्द तुझ्यासमोर मानतो
मी त्याच्याबरोबरच भांडतो

ज्याच्यावर माझा जीव सर्वात जास्त आहे
तोच माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे
मी तेंव्हाच भांडतो जेंव्हा माझ्या प्रिय व्यक्तीच काहीतरी कुठतरी चुकतं
तू जर माझी कुणीच नाहीस तर मी दुखी का होतो तुझ्यासाठी
मी तुला एक सांगतो
जोही शब्द तुझ्यासमोर मी मांडतो
त्यात तुझं फक्त कल्याण आहे
मी तेंव्हाच काहीतरी सांगतो माझी प्रिय व्यक्ती
विचार करनं सोडते अन् व्यर्थ विषयात गुरफटते
चुकत त्याच तीच कुठंतरी अन् आवश्यकता असते ती आधाराची ....


गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने