कधी नाही दुखावणार नातू मला
आयुष्याचा सारथी व्हायचंय मला तुझ्या
चालवू देशील ना तुझ्या सोबतीला रथ
कधीतरी सोबतीत उगाच तुला भांडेल
काय करू स्वभावच आहे तसा माझा
पण मला समजवून घेशील ना तू
माझ्या चुकी माझ्या सवाई वाईट
सांभाळून उरात ठेवशील ना तू
कधी रागात बोलेन मोठ्या आवाजात तुला
अनावर झाला जर राग तर हात ही उचलेल अनावधानात
राग तर वरवरचा आहे माझा रागावू नकोस
उलट
रडत रडत मिठीत घे अगदी सिनेमतल्यासारखं
मग हळूच राग निघून जाईल माझाही
शेवटी ते प्रेम कसे ज्यात भांडण नाही
रुसत जा कधीतरी माझ्यावर
मीही म्हणेल गाणं तुझ्यासाठी
बेताल असेल पण तुला नक्की आवडेल
कारण ते तुझं कौतूक असेल
रागावत जा माझ्यावर चुकल्यावर
तो तुझा हक्क आहे मीही समजवून घेईन
निदान दोन वाईट कमी होतील तुझ्यामुळे
माझे सगेसोयरे भांडतील तुला पण उलटून बोलू नकोस
कारण मला ते खूप प्रिय आहेत
त्यांना सोडण्याचा कधी विचार आणू नकोस मनात
करण ते मनाचे खूप चांगले आहेत
अस वागलीस जर तर वाचन देतो तुला
आयुष्य संपेल माझं पण प्रेम नाही
दे वचन ठेऊन हातावर हात
काय बोलू पुढे तू आहेस समजदार
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
Tags:
गणेश पुरी च्या कविता
